खा. सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सहभाग
आज लातूर शहरामध्ये जगदंबा मंदिर गोलाई येथून लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचार रॅली निघाली होती त्यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे देखील उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सुद्धा प्रसंग्रह यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला.
Leave a Reply