Appeal to the voters to vote – Add. Pradeep More
मतदारांना मतदान करण्याचे आवाहन- ऍड. प्रदीप मोरे
मतदारांना 100 मतदान करण्याचे आवाहन ऍड. प्रदीप मोरे यांनी केले.
# lok sabha election latur
# bjp, pradeep more, adv, latur election, news, videos, information, short.
ॲड. प्रदीप मोरे: लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे. केवळ 47- ते 52 टक्के मतदान झाल्यामुळे ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक असून ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये शंभर टक्के मतदान करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून येणाऱ्या टप्प्यामध्ये आपण सर्वांनी मतदान शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न करूया ही आपली जबाबदारी आहे.
Leave a Reply