Full Detailed Information about Pradeep More – BJP Leader Latur

Pradeep More – BJP Leader Latur

तपशीलमाहिती
नावॲड. प्रदीप अनंतराव मोरे
पत्तासदनिका क्रमांक 306 व 307, पद्मावती टॉवर्स, मंत्री नगर, लातूर
शिक्षणएम. ए., एल. एल. बी., डी. सी. ई.
व्यवसायवकिली, रियल इस्टेट
जन्मतारीख8 मे 1967
जातहिंदू (मराठा)
मोबाईल क्रमांक9156071071 / 9422071071
ई-मेलadvpradeepmore1@gmail.com
वेबसाईटwww.pradeepmore.com
छंदराजकीय, सामाजिक, धार्मिक कार्य
वडीलअनंत यादवराव मोरे, निवृत्त तहसीलदार
आईसौ. शांताबाई अनंतराव मोरे, गृहिणी
पत्नीसौ. उज्वला प्रदीप मोरे, एम. ए., बी. एड., डी. सी. ई., गृहिणी
मुलगाअखिलेश प्रदीप मोरे, एम.बी.ए. (नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई), अभाविप मंत्री, दक्षिण मुंबई
मुलांचे सध्याचे कार्यभाजपा राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार प्रभारी मा. विनोदजी तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये कार्यरत
मुलगीअपूर्वा प्रदीप मोरे, एम.बी.ए. प्रथम वर्ष, आय. आय. टी., मद्रास
भाऊ1) डॉ. किशोर, बी. डी. एस.
2) सुनील, बी. ई. मेकॅनिकल
  • सामाजिक, राजकीय तसेच आध्यात्मिक कार्याची आवड असल्याने शासकीय नोकरीचा त्याग करून सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग.
  • प्रशासनाची उत्तम जाण आणि स्वच्छ प्रतिमा.
  • काँग्रेसचे कै. विलासराव देशमुख व त्यांच्या परिवाराचे प्रखर राजकीय विरोधक म्हणून विशेष ओळख.
  • लातूर येथील राजकीय घडामोडी आणि परिस्थितीची उत्तम जाण.