आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पिता आणि आदर्श राजा अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा
ऍड. मोरे प्रदीप: आज चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस नवमी आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झालेला आहे प्रभू श्रीरामचंद्र हे आदर्शपुत्र आदर्श बंधू आदर्श पिता आणि आदर्श राजा होते त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आदर्श प्रस्थापित केलेले आहे अशा या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मदिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा…!
Leave a Reply