MNS gave unconditional support to Mahayuti…! Thanks to them.
मनसेने दिला महायुतीला बिन शर्त पाठिंबा…! त्यांचे आभार.
Pradeep more: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची घटना घडली . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी महायुतीला या लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला . त्यांनी हा पाठिंबा जरी केवळ लोकसभेसाठी दिला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर मात्र त्याचे दूरगामी परिणाम घडतील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतील. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद…!
Leave a Reply