Now Municipal corporation of Latur includes Ichalkuranji municipality Area also…!

Now Municipal corporation of Latur includes Ichalkuranji municipality Area also

लातूर महानगरपालिका: लातूर महानगरपालिकेची www.mclatur.org ही वेबसाईट मी मतदार यादी पाहण्यासाठी उघडली असता , मला त्यामध्ये फार चुकीचा आढळलं .या वेबसाईटवर लातूर शहर महापालिकेतील मतदार यादी अपलोड नसून इचलकरंजी नगर परिषद ची यादी अपलोड आहे मी अधिक खोलात गेलो असता इचलकरंजी नगर परिषदेचे 32 वॉर्ड हे  लातूर महापालिकेच्या वेबसाईटवर दाखवण्यात आले आहेत

गंमत म्हणजे लातूर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणा अद्यापपर्यंत त्यांच्या प्रशासनाच्या लक्षात आला नाही हे मात्र आश्चर्यकारक आहे.

Author photo
Publication date:
Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *